SSC GD कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 39,481 जागांसाठी मेगा भरती | SSC GD Constable Bharti

SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 39,481 जागांसाठी मेगा भरती | SSC GD Constable Bharti 2024

पदाचे नाव: GD – General Duty ( कॉन्स्टेबल पद)

SSC मार्फत GD- जनरल ड्युटी (कॉन्स्टेबल) पदाच्या एकूण 39,481 जागांसाठी मेगा भरती होत आहे.

पदांचा तपशील:-

GD- जनरल ड्युटी (कॉन्स्टेबल) पदांचे वर्गीकरण व त्यानुसार एकूण पदसंख्या (SSC GD Constable Bharti 2024)

शैक्षणिक पात्रता

इयता १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

शारीरिक पात्रता

GD पदासाठी शारीरिक पात्रता ही पुरुष आणि महिला तसेच जात प्रवर्ग याप्रमाणे ठरविण्यात आलेली आहे.(SSC GD Constable Bharti 2024)

पुरुषांसाठी खालीलप्रमाणे शारीरिक पात्रता आहे(SSC GD Constable Bharti 2024)

महिलांसाठी खालीलप्रमाणे शारीरिक पात्रता आहे(SSC GD Constable Bharti 2024)

वयाची मर्यादा

SSC GD Constable Bharti साठी 01 जानेवारी 2025 रोजीचे कमीतकमी वय 18 ते 23 वर्षे आणि [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणार आहे.

नोकरीचे ठिकाण

GD जनरल ड्युटी ( कॉन्स्टेबल) हे पद संपूर्ण भारतात भरण्यात येणार आहेत.

परीक्षा फि

SSC GD Constable ची परीक्षा फि General/OBC या प्रवर्गासाठी  ₹100/- आणि SC/ST/ExSM/महिला: फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

10 ऑक्टोबर 2024

परीक्षा (CBT)कधी होईल: 

SSC GD Constable ची जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये परीक्षा होईल.

ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट लिंक

ऑनलाईन अर्ज Apply Now
अधिकृत वेबसाईटअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
ग्रुप जॉईन करा WhatsApp
ग्रुप जॉईन करा WhatsApp

Leave a Comment