SSC Delhi police constable driver bharti 2022 | दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल(ड्राइव्हर)भरती.

पोलीस दलात कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) पदांसाठी भरती- एकूण १४११ पदे | Delhi Police Constable (Driver) Bharti  Examination 2022. SSC Delhi Police Constable Recruitment  total 1411 Constable (Driver) Posts. Mahamahiti Marathi.

SSC- Staff Selection Commission स्टाफ सिलेक्शन कमिशन:-

SSC ही भारत सरकारच्या अंतर्गत असलेली एक मोठी संस्था आहे जी संपूर्ण भारतात, भारत  सरकारच्या विविध मंत्रालये आणि त्यातील विविध  विभागांमध्ये तसेच  कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी कर्मचारी भरती करत असते. सध्या पोलीस दलात कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) एकूण १४११ पदांची परीक्षा घेऊन भरती होत आहे. ही देशातील तरुणांसाठी मोठी संधी आहे.

भरती / परीक्षेचे नाव:- Exam Name

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) पुरुष परीक्षा 2022 एकूण १४११ जागांसाठी भरती होत आहे.

कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) पदांचा तपशील

Gen EWS OBC SC ST Total
604 142 353 262 50 1411

शैक्षणिक पात्रता: Education 

पोलीस कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) पदासाठी उमेदवार इयत्ता   10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे  अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा: Age Limit

दिनांक 01 जुलै 2022 रोजी चे  किमान 21 वर्षे ते जास्तीत जास्त  30 वर्षे.   SC/ST उमेदवारांना  05 वर्षे सूट तर  OBC  उमेदवारांना 03 वर्षे सूट असणार आहे.

परीक्षा फी:- Exam Fee

सदर परीक्षेसाठी परीक्षा फी  General/OBC उमेदवारांना रुपये 100/- असणार आहे  तर   SC/ST/ExSM/महिला उमेदवारांना  फी नाही.

ऑनलाइन अर्ज/वेबसाईट/परीक्षा/तारीख:- Online Application Website

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 जुलै 2022 आहे. आणि  परीक्षा ऑक्टोबर 2022 पर्यंत असणार आहे.  ऑनलाइन अर्ज,  परीक्षेसबंधी संपूर्ण माहितीसाठी  ssc.nic.in या बेवसाईट ला भेट द्या.

Leave a Comment