राष्ट्रीयकृत सरकारी बँकांमध्ये मेगा भरती: IBPS मार्फत 8611 जागांसाठी बँकेत भरती Apply Now!

राष्ट्रीयकृत सरकारी बँकांमध्ये मेगा भरती: IBPS मार्फत 8611 जागांसाठी भरती, Apply Now!

IBPS Bank Bharti भारतातील राष्ट्रीयकृत बँकामध्ये विविध पदांच्या तब्बल 8,611 जागांसाठी मोठी मेगा भरती झाली असून, आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरतीप्रक्रिया IBPS मार्फत 8611 जागांसाठी सुरू झाली आहे. सविस्तर माहीती खालीलप्रमाणे पाहूयात.

IBPS Bank Mega Bharti

IBPS Bank Mega Bharti 2023

पदाचे नाव व एकूण पदसंख्या:

1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)- 5538

2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)- 2485

3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)- 60

4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)- 03

5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – 08

6) ऑफिसर स्केल-II (लॉ)- 24

7) ऑफिसर स्केल-II (CA)- 21

8) ऑफिसर स्केल-II (IT)- 67

9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)- 332

10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)- 73

शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज:

IBPS Bank Bharti यांमध्ये अधिकारी स्केल-I आणि अधिकारी स्केल-II पदांसाठी उमेदवार हे संबंधित कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच सदर पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दि. 01 जून 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे. यांमध्ये अनुसुचित जाती प्रवर्ग करीता पाच तर इतर मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट मिळणार आहे. .

वयोमर्यादा:

01 जून 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: साठी किमान 18 वर्षे ते 28 वर्षे

पद क्र.2: साठी किमान 18 वर्षे ते 30 वर्षे

पद क्र.3 ते 9: साठी किमान 21 वर्षे ते 32 वर्षे

पद क्र.10: साठी किमान 21 वर्षे ते 40 वर्षे

परीक्षा:

पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2023 मध्ये होऊ शकते

मुख्य परीक्षा: सप्टेंबर 2023 मध्ये होऊ शकते

अधिकृत वेबसाईट: https://www.ibps.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे.

संपूर्ण जाहिरात पहा येथे क्लिक करून संपूर्ण जाहिरातची माहिती मिळेल.

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत: 21 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतातील विविध राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये नोकरी मिळणार.

आपल्या मित्रांना ही पोस्ट शेयर करायला विसरू नका, धन्यवाद!!!

Leave a Comment