MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये गट-ब पदांच्या ८०० जागा (मुदत वाढ)

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये गट-ब पदांच्या ८०० जागा | महाराष्ट्र दुय्यम सेवा (गट-ब) संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ | MPSC services pre-exam 2022

MPSC-महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत एकूण ८०० पदांची भरती:

MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा (गट-ब) संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत रिक्त  पदांच्या एकूण ८०० जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा (गट-ब) संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ आयोजित केली आहे.

विविध पदांचा तपशील- एकूण ८०० जागा

  1. सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) – ४२ जागा
  2. राज्य कर निरीक्षक (गट-ब) – 77 जागा
  3. पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) – ६०३ जागा
  4. दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/ मुद्रांक निरीक्षक (गट-ब) – 78 जागा

शैक्षणिक पात्रता:-

विविध पदांनुसार सविस्तर शैक्षणिक आणि  शारीरिक पात्रता यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईट वरून  मूळ जाहिरात पाहावी.

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख मुदत वाढ:-

MPSC_Bharti_Exam_2022
MPSC_Bharti_Exam_2022

दिनांक १५ जुलै २०२२  २४ जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. या तारखेपर्यंत  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 ऑनलाइन अर्ज व अधिकृत वेबसाईट:-

अधिक माहितीसाठी आणि  ऑनलाइन अर्ज करण्यासाठी mpsconline.gov.in ला भेट द्यावे तसेच जाहिरातीच्या सविस्तर माहितीसाठी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

Leave a Comment