MPSC-महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत  एकूण ५८८ पदांची भरती

MPSC-महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत  एकूण ५८८ पदांची भरती | MPSC महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ | विविध पदांचा तपशील- एकूण  ५८८ जागा.

mpsc bharti 2022
mpsc bharti 2022

MPSC-महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत  एकूण ५८८ पदांची भरती:

MPSC महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत विविध पदांच्या एकूण ५८८ जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने  महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ आयोजित केली आहे.

विविध पदांचा तपशील- एकूण  ५८८ जागा

  1. वन क्षेत्रपाल
  2. उपसंचालक कृषी
  3. कृषी अधिकारी
  4. सहायक कार्यकारी अधिकारी
  5. सहायक अभियंता
  6. उपविभागीय जलसंधारण अधिकारी

शैक्षणिक पात्रता:-

विविध पदांनुसार सविस्तर शैक्षणिक आणि  शारीरिक पात्रता यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईट वरून  मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख :-

दिनांक १५ जुलै २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख:-

ऑनलाईन अर्ज दिनांक  २९ जुलै २०२२ रोजी दुपारी पर्यंत करता येईल.

ऑनलाइन अर्ज व अधिकृत वेबसाईट:-

अधिक माहितीसाठी आणि  ऑनलाइन अर्ज करण्यासाठी mpsconline.gov.in ला भेट द्यावे तसेच जाहिरातीच्या सविस्तर माहितीसाठी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

Leave a Comment