Maharashtra Police Bharti 2022 महाराष्ट्र पोलीस भरती एकूण 18331 पदे

Maharashtra Police Bharti 2022 नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात एकूण १८३३१ पदांसाठी महा पोलीस भरती होत आहे, यामध्ये पोलीस शिपाई १४९५६ पदे, पोलीस शिपाई चालक- २१७४ पदे, राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई- १२०१ पदे अशा एकूण १८३३१ पदांसाठी पोलीस भरती होत आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे पाहणार आहोत. (Maharashtra Police Bharti 2022)

Maharashtra Police bharti 2022
Maharashtra Police bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022 All over Maharashtra, Maha Police Recruitment for total 18331 posts, including Police constable 14956 posts, Police Constable Driver- 2174 posts, State Reserve Police Force Armed Police Constable (SRPF) – 1201 posts. We will see the complete information of Maharashtra Police Recruitment as follows. (Maharashtra Police Bharti 2022)

पदाचे नाव & पदांचा तपशील:-(Maharashtra Police Bharti 2022)

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पोलीस शिपाई 14956
2 चालक पोलीस शिपाई चालक 2174
3 राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) 1201
एकूण 18331

 

विभागानुसार रिक्त पदांचा तपशील:- (Maharashtra Police Bharti 2022)

अ. क्र युनिट पद संख्या

 

पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई चालक
1 बृहन्मुंबई 7076 994
2 ठाणे शहर 521 75
3 पुणे शहर 720 10
4 पिंपरी चिंचवड 216 ….
5 मिरा भाईंदर 986 ….
6 नागपूर शहर 308 121
7 नवी मुंबई 204 ….
8 अमरावती शहर 20 21
9 सोलापूर शहर 98 73
10 लोहमार्ग मुंबई 620 ….
11 ठाणे ग्रामीण 68 48
12 रायगड 272 06
13 पालघर 211 05
14 सिंधुदुर्ग 99 22
15 रत्नागिरी 131 ….
16 नाशिक ग्रामीण 164 15
17 अहमदनगर 129 10
18 धुळे 42 ….
19 कोल्हापूर 24 ….
20 पुणे ग्रामीण 579 90
21 सातारा 145 ….
22 सोलापूर ग्रामीण 26 28
23 औरंगाबाद ग्रामीण 39 ….
24 नांदेड 155 30
25 परभणी 75 ….
26 हिंगोली 21 ….
27 नागपूर ग्रामीण 132 47
28 भंडारा 61 56
29 चंद्रपूर 194 81
30 वर्धा 90 36
31 गडचिरोली 348 160
32 गोंदिया 172 22
33 अमरावती ग्रामीण 156 41
34 अकोला 327 39
35 बुलढाणा 51 ….
36 यवतमाळ 244 58
37 लोहमार्ग पुणे 124 ….
38 लोहमार्ग औरंगाबाद 108 ….
39 औरंगाबाद शहर …. 15
40 लातूर …. 29
41 वाशिम …. 14
42 लोहमार्ग नागपूर …. 28
     
राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) पद संख्या
1 पुणे SRPF 119
2 पुणे SRPF 46
3 नागपूर SRPF 54
4 दौंड SRPF 71
5 धुळे SRPF 59
6 दौंड SRPF 110
7 मुंबई SRPF 75
8 सोलापूर  SRPF 33
9 गोंदिया SRPF 40
10 कोल्हापूर SRPF 73
11 काटोल नागपूर SRPF 243
12 कुसडगाव अहमदनगर SRPF 278

 

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? (Maharashtra Police Bharti 2022)

  • पोलीस शिपाई पदासाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पोलीस शिपाई चालक पदासाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण व  हलके वाहन चालक परवाना (LMV-TR) असणे आवश्यक
  • राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक

 

पोलीस भरतीसाठी शारीरिक पात्रता काय असणार आहे?

उंची/छाती पुरुष महिला
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी (SRPF: 168 सेमी) 158 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी ….

 

पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी काय असणार आहे?

क्रिया पुरुष महिला गुण

पोलीस शिपाई

धावणे 1600 मीटर 800 मीटर 20
100 मीटर 100 मीटर 15
गोळा फेक …. …. 15
एकूण 50 गुण
पोलीस शिपाई चालक
धावणे 1600 मीटर 800 मीटर 30
गोळा फेक …. …. 20
एकूण 50 गुण
पोलीस शिपाई SRPF
धावणे 05 कि.मी …. 50
100 मीटर …. 25
गोळा फेक …. …. 25
एकूण 100 गुण

 

पोलीस भरतीसाठी वयाची अट काय?

30 नोव्हेंबर 2022 रोजी पोलीस शिपाई पदासाठी 18 ते 28 वर्षे  व चालक पोलीस शिपाई पदासाठी 19 ते 28 वर्षे असणार आहे. तसेच  राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी  18 ते 25 वर्षे आणि मागास प्रवर्गसाठी 05 वर्षे सूट असणार आहे.

पोलीस भरतीसाठी परीक्षा फी (Maharashtra Police Bharti 2022)

खुला प्रवर्गासाठी रुपये 450/-  आणि  मागास  प्रवर्गासाठी रुपये 350/- असणार आहे.

पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

पोलीस भरती ऑनलाईन अर्ज

पोलीस भरतीसाठी अधिकृत वेबसाईट येथून पाहू शकता

पोलीस भरतीची जाहिरात (Notification) येथून पाहू शकता

कृपया आपल्या मित्रांना शेयर करावे ही विनंती. धन्यवाद..!!

 

 

Leave a Comment