कोल इंडिया लिमिटेड मध्ये 1531 जागांसाठी भरती 2022 | coal india recruitment 2022

(Coal India Limited) कोल इंडिया लिमिटेड मध्ये 1531 जागांसाठी भरती

Coal India Limited-CIL- Schedule A, “MAHARATNA” Public Sector Undertaking under Ministry of Coal, Government of India Coal India Limited, CIL Recruitment 2022, Total Posts are 1531.

कोल इंडिया लिमिटेड (COAL INDIA):-

कोल इंडिया लिमिटेड  ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील सात (७) महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली कोल इंडिया जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी असून भारतामधील सुमारे ८२ टक्के कोळसा कोल इंडियामार्फत पुरवला जातो. सध्या कोल इंडियाच्या मालकीच्या ४५० खाणी आहेत. या कंपनीमध्ये दोन टप्यामध्ये म्हणजे १०५० आणि ४८१ अशा एकूण १५३१ पदांसाठी भरती होत आहे. ही एक देशातील युवकांसाठी सुवर्ण संधी आहे.

तपशीलवार पदे 1050 – मॅनेजमेंट ट्रेनी

अ. क्र. विषय/शाखा पद संख्या
1 मायनिंग  699
2 सिव्हिल   160
3 इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन   124
4 सिस्टम आणि ईडीपी EDP 67
एकूण 1050

 

शैक्षणिक पात्रता:

BE/ B.Tech/B.Sc-Engg 60% गुणांसह किंवा MCA 60% गुणांसह (SC/ST/PWD: 55% गुण)

वयोमर्यादा:

दिनांक 31 मे 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत (SC/ST उमेदवारासाठी 05 वर्षे सूट, तर OBC उमेदवारासाठी 03 वर्षे सूट असणार आहे.

परीक्षा फी:-

General/OBC/EWS या उमेदवारांसाठी रूपये 1180/-  तर  SC/ST/PWD/ExSM या उमेदवारांसाठी  फी नाही.

वेबसाईट व अर्ज करण्याची शेवटची तारीख:

दिनांक 22 जुलै 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी coalindia.in या वेबसाईट भेट द्या.

तपशीलवार पदे ४८१ – मॅनेजमेंट ट्रेनी: 

अ. क्र. विषय/शाखा पद संख्या
1  पर्सनेल  & HR 138
2 पर्यावरण 68
3 मटेरियल्स मॅनेजमेंट 115
4 मार्केटिंग आणि सेल्स 17
5 कम्युनिटी डेवलपमेंट 79
6 लीगल 54
7 पब्लिक रिलेशन्स 06
8 कंपनी सेक्रेटरी 04
Total 481

 

शैक्षणिक पात्रता:

पर्यावरण / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा पदवीधर 60% गुणांसह किंवा LLB/MBA/PG पदवी 60% गुणांची आवश्यकता आहे तर (SC/ST/PWD यांना 55% गुण आवश्यक आहे.)

योमर्यादा

दिनांक 31 मे 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत तर SC/ST उमेदवारांसाठी  05 वर्षे सूट आणि OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट असणार आहे.

परीक्षा फी:-

General/OBC/EWS या उमेदवारांसाठी रूपये 1180/-  तर  SC/ST/PWD/ExSM या उमेदवारांसाठी  फी नाही.

वेबसाईट व अर्ज करण्याची शेवटची तारीख:

दिनांक 7 ऑगस्ट 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहितीसाठी coalindia.in या वेबसाईट भेट द्या.

 

 

Leave a Comment