जिल्हा परिषद पालघर, आरोग्य विभागात एकूण 463 पदांची भरती 2021

जिल्हा परिषद पालघर, आरोग्य विभागात एकूण 463 पदांची भरती 2021

पालघर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, अनुभव, याची  तपशीलवार माहिती पालघर जिल्हा परिषदेच्या अधिकृत zppalghar.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. पालघर जिल्हा परिषद आरोग्य विभागात विविध एकूण 463 पदांची भरती करण्यात येणार येणार आहे.

आरोग्य विभागातअंतर्गत खालीलप्रमाणे पदे भरण्यात येणार आहेत.

आरोग्य पर्यवेक्षक औषध निर्माता

zp palghar2

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

आरोग्य सेवक-पुरुष

आरोग्य सेविका

मार्च 2019 मध्ये ऑनलाईन अर्ज केला असल्यास…

मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षेकरीता महापरीक्षा पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज केला होता त्या उमेदवारांना नवीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही, अशा उमेदवारांना maharddzp.com या पोर्टल वर जाऊन मागील अर्ज क्रमांक व आपले नाव टाकून आपला अर्ज अपडेट करावयाचा आहे. व नवीन अर्ज सुद्धा ह्याच वेबसाईटवर करावयाचा आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट व शेवटची  तारीख काय आहे?

ऑनलाइन अर्ज www.maharddzp.com या पोर्टलवरून करता येणार आहे. अर्ज करण्यापासून तर परीक्षा होईपर्यंत  संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 आहे.

जिल्हा परिषद पालघर आरोग्य विभागात वरील एकूण ४६३ पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. आणि त्याची 14 सप्टेंबर 2021 ही ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

1 thought on “जिल्हा परिषद पालघर, आरोग्य विभागात एकूण 463 पदांची भरती 2021”

Leave a Comment