MJPSKY 50000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरु, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती:- नमस्कार शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्ज भरणा करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी पन्नास हजार प्रोत्साहन पर अनुदानाची पहिली यादी प्रकाशित झाल्यानंतर दुसऱ्या यादीची आतुरता होती आणि ही 50,000 पन्नास हजार अनुदानाची दुसरी यादी ( MJPSKY 50000 Hajar Protsahan Anudan dusari yaadi ) ४ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर झालेली आहे व त्याचे मेसेज लाभार्थ्यांच्या मोबाइल मिळालेले आहेत. आणि आता अशा शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान मिळण्याची कार्यवाही बँकांनी सुरु केली आहे. मित्रानो याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेऊया. (MJPSKY 50000 Hajar Protsahan Anudan dusari yaadi)

MJPSKY 50000 anudan dusari yadi 2

50,000 पन्नास हजार अनुदानाची दुसरी यादी (MJPSKY 50000 Hajar Protsahan Anudan dusari yaadi)

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत अंतर्गत कर्जमाफी जाहीर केलेली होती व नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर ५०,०००/- रुपये अनुदान मिळणार होते, त्याची पहिली यादी शासनाने जाहीर करून हे अनुदान वाटपही करण्यात आले. (MJPSKY 50000 Hajar Protsahan Anudan dusari yaadi)दुसरी यादी कधी लागणार याची शेतकऱ्यांना उत्सुकता असतानाच आता दुसरी यादी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती पोर्टलवर प्रकाशित केलेली आहे. व त्याची कार्यवाही सूरु करण्यात आली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ५०००० रुपये जमा होणार आहेत. (MJPSKY 50000 Hajar Protsahan Anudan dusari yaadi)

50,000 पन्नास हजार अनुदान दुसऱ्या यादीत आपले नाव आहे? कसे चेक करावे? (50,000 Hajar Protsahan Anudan dusari yaadi)

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत अंतर्गत ५०००० हजार अनुदानाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. शेतकरी मित्रानो या यादीमध्ये तुमचे नाव असल्यास तुम्हाला शासनाकडून तसा मेसेजही आला असणार जर मेसेज आला नसेल तर आपल्याला ज्या बँकेतून कर्ज घेतलेले आहे त्या ठिकाणी ही यादी प्रकाशित केलेली आहे. त्या ठिकाणाहून नाव चेक करून केवायसी करू शकता किंवा आपल्याला जवळच्या सीएसी / आपले सरकार सेंटरमध्ये मध्ये जाऊन केवायसी करणे गरजेचे आहे. (MJPSKY 50000 Hajar Protsahan Anudan dusari yaadi)

खालीलप्रमाणे प्रमाणे सीएससी लोगिन मधून कर्ज खात्याची माहिती घेता येईल.
  • सर्वप्रथम सीएससी आयडी आणि पासवर्ड टाकून लोगिन करून घ्यावे.
  • सीएससी पोर्टलवर महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हे सर्च करून ते पोर्टल ओपन करावे.
  • आता शेतकऱ्याचे पन्नास हजार अनुदान दुसऱ्या यादीमध्ये नाव पाहण्यासाठी शेतकऱ्याचा आधार कार्ड क्रमांक टाकावा.
  • आता शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज खात्याची माहिती उपलब्ध झालेली दिसेल. जसे की लोन अकाउंट कोणते आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या नावावर किती कर्ज आहे. ही माहिती उपलब्ध असेल तर त्या शेतकऱ्याचे नाव त्या यादीमध्ये असेल.
  • शेतकऱ्याची डिटेल्स ओपन होत नसेल तर त्या शेतकऱ्याचे नाव पन्नास हजार अनुदान दुसऱ्या यादीमध्ये नाही असे समजावे.

50,000 हजार अनुदान यादीत नाव असल्यास खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

शेतकरी मित्रांनो जर तुमचे पन्नास हजार अनुदान दुसऱ्या यादीत नाव असेल तर तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेत जायचे आहे व तुमचे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर  जाऊन तुमचे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे. आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला त्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल. आता तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये अनुदान मिळण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. (mjpsky 2nd List, 50000 Hajar Protsahan Anudan dusari yaadi)

MJPSKY 50000 anudan dusari yadi

50000 हजार अनुदान खात्यामध्ये कधी जमा होणार?

शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर पन्नास हजार अनुदान यादीतील नावानुसार आपण आधार केवायसी किवा आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर ५०००० हजार रुपये अनुदान शेतकरी खात्यामध्ये येण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान लवकरच जमा करण्यात येणार आहे. (mjpsky 2nd List, 50000 Hajar Protsahan Anudan dusari yaadi)

 

Leave a Comment